पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाने दहा हजार चा आकडा पार केला खडकी बोपोडी या परिसरामध्ये एका काही कंटेनमेंट झोन हॉटस्पॉट असलेला परिसर येथील नागरिक मात्र मास्क न लावता आढळून आले तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जर काळजी घेतली नाहीतर पुणेकरांना पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल. <br />व्हिडिओ: प्रमोद शेलार<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.